वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १६. मनास व जनांस उपदेश

याचे पायी मनोरथ ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089086 · अभंग क्र. ९८४

984.
याचे पायी मनोरथ ।
पूर्ण काम सकळहि आर्त ॥१॥
म्हणोनिया धरिला जिवे ।
हाचि संती मनोभावे ॥२॥
इच्छिलिया पदा ।
नेतो देउनी सुख संपदा ॥३॥
निळा म्हणे खंडी मूळ ।
वासनात्मकाचे तात्काळ ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग