वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १६. मनास व जनांस उपदेश

आधीच अविश्वासी जन ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089003 · अभंग क्र. ९८५

985.
आधीच अविश्वासी जन ।
म्हणती कैचा नारायण ॥१॥
कोण तारिले या काळे ।
लटिकी बोलती पाल्हाळे ॥२॥
लटिके संत लटिका देव ।
लटिकेंचि पापपुण्य सर्व ॥३॥
निळा म्हणे आमुच्या त्यागे ।
तुम्हासी निंदिजेल जगे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग