कृपावंत माये ।
983.
कृपावंत माये ।
तान्हयाचे झटे साहे ॥१॥
नेदीचि हे रागा हाती ।
करी बुझाउनी प्रीती ॥२॥
पुरउनिया आळी ।
कृपादृष्टी त्या न्याहाळी ॥३॥
निळा म्हणे झणे ।
दिसेल हे केविलवाणे ॥४॥
983.
कृपावंत माये ।
तान्हयाचे झटे साहे ॥१॥
नेदीचि हे रागा हाती ।
करी बुझाउनी प्रीती ॥२॥
पुरउनिया आळी ।
कृपादृष्टी त्या न्याहाळी ॥३॥
निळा म्हणे झणे ।
दिसेल हे केविलवाणे ॥४॥