पूजा करु कैशी देवा ।
2859.
पूजा करु कैशी देवा । वाचे आठवुं केशवा ॥१॥
हेचि माझी पूजाविधी । सर्व टाकिली उपाधी ॥२॥
घालूनि निर्मळ आसन । पूजुं संतांचे चरण ॥३॥
दृढ करू भाव साचा । सदा छंद रामनामाचा ॥४॥
एका जनार्दनी पूजा । सर्वभावे गरुडध्वजा ॥५॥