वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 108. समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६

पूजेचे प्रकार असती स

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084846 · अभंग क्र. २८५८

2858.
पूजेचे प्रकार असती सोळा बारा । ते मी दातारा नेणे कांही ॥१॥
म्हणविता दास मनी धरूनि आस । धरिलीसे कास जनार्दना ॥२॥
सायास संकट न करी व्रताचार । गाईन निरंतर जनार्दनु ॥३॥
एका जनार्दनी शरआण मने वाचे । तया पूजनाचें सुख होय ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग