वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 60. दत्तनाममहिमा - अभंग १००८ ते १०५५

दत्त नामाचा उच्चार ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087950 · अभंग क्र. १०४६

1046.
दत्त नामाचा उच्चार । मुखी वास निरंतर ॥१॥
तयापाशी शांति क्षमा । प्राप्त होय निजधामा ॥२॥
सर्व सुखे तयापाशी । ऋद्धिसिद्धि त्याच्या दासी ॥३॥
भुक्ति मुक्ति लोटांगणी । लागताती त्या चरनीं ॥४॥
म्हणे एका जनार्दनी । मना लागलेंसे ध्यान ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग