दत्त दत्त म्हणता वाच
1047.
दत्त दत्त म्हणता वाचे । तेणे सार्थक जन्मांचें ॥१॥
मने चितावा श्रीदत्त । अंतर्बाह्म पूर्ण भरित ॥२॥
दत्तरुप पाहे डोळा । तेणे भय कळिकाळा ॥३॥
एका जनार्दनी जपा । मंत्र द्वयाक्षरीं हा सोपा ॥४॥