वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 60. दत्तनाममहिमा - अभंग १००८ ते १०५५

दत्त देता आलिंगन । क

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087923 · अभंग क्र. १०४५

1045.
दत्त देता आलिंगन । कैसे होताहें अभिन्न ॥१॥
स्वलीला स्वरुपता । तिन्ही दावी अभिन्नता ॥२॥
लाघवी श्रीदत्त । देवभक्त आपणचि होत ॥३॥
मीचि जनार्दन मीचि एका । दत्तस्वरुपीं मीच मी देखा ॥४॥
एका जनार्दनी दत्त पुढे मागे । सगुन निर्गुण रुपे लागला संगे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग