वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 135. श्री विठ्ठल महात्म्य

श्रीविठ्ठलमाहात्म्य.

🙏 4. संत नामदेव · ABH-083149 · अभंग क्र. ३२०

320.
श्रीविठ्ठलमाहात्म्य.

निर्गुणीचे वैभव आले भक्तिमिषे |ते हे विठ्ठलवेषे ठसाविले ॥१॥
बरविया बरवे पाहता नित्य नवे |ह्रुदयी ध्याता निवे त्रिविधताप ॥२॥
चोवीसांवेगळे सहस्रांआगळे |निर्गुणा निराळे शुध्दबुध्द ॥३॥
वेदा मौन पडे श्रुतीसी कानडे |वर्णिता कुवाडे पुराणांसी ॥४॥
भावाचे आळुके भुलले भक्तीसुखे |दिधले पुंडलिके साधूनिया ॥५॥
नामा म्हणे आम्हा अनाथा लागुनी |निडारले नयनी वाट पाहे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग