वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 143. नाम महिमा

कृष्णनाम श्रेष्ठ गात

🙏 4. संत नामदेव · ABH-083453 · अभंग क्र. ७०२

702.
कृष्णनाम श्रेष्ठ गाती देव ऋषि | नाम अहर्निशी गोपाळाचे ॥१॥
हरी हरी हरी तूचि बा श्रीहरी | वसे चराचरी जनार्दन ॥२॥
आदि ब्रह्मा हरि आळवी त्रिपुरारी | उमेप्रति करी उपदेश ॥३॥
नामा म्हणे ब्रह्म हा जप उत्तम | शंकरासी नेम दिनदिशी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग