एक वेळ वाचे वेद का र
3140.
एक वेळ वाचे वेद का रे नाम । निरसे सर्व श्रम भवदूःख ॥१॥
नाम हे नौका नाम हे नौका । जगी तारक देखा भाविकांसी ॥२॥
एका जनार्दनी नाम हे अमृत । सेविता त्वरित मुक्ति होय ॥३॥