सोंगसंपादणी केली आश्
612.
सोंगसंपादणी केली आश्रयाची ।
नाही स्वरूपाची खूण-मुद्रा ॥१॥
ठकवूनी जना भरितसे पोट ।
मनी नाही वीट वासनेचा ॥२॥
बहिणी म्हणे कैसे केले जन वेडे ।
दावी सोंग कुडे पोट भरी ॥३॥
612.
सोंगसंपादणी केली आश्रयाची ।
नाही स्वरूपाची खूण-मुद्रा ॥१॥
ठकवूनी जना भरितसे पोट ।
मनी नाही वीट वासनेचा ॥२॥
बहिणी म्हणे कैसे केले जन वेडे ।
दावी सोंग कुडे पोट भरी ॥३॥