भोगे चिताविसील नाना
3253.
भोगे चिताविसील नाना दुःखे । तो तू भोगचि भोगसील सुखे ॥१॥
मीपण कैचें काये । हानी लाभ तुझा तूंचि पाहे ॥२॥
भोग जै आले वाडवाड । तुझे आंख अंग आम्हा आड ॥३॥
एका जानर्दनींक एक वर्म । माझेनि नावे तूंचि भोगी कर्म ॥४॥