एक धरलिया भाव । आपणच
3252.
एक धरलिया भाव । आपणचि होय देव ॥१॥
नको आणीक सायास । जाय जिकडे देवभास ॥२॥
ध्यानीं मनी शयनी । देव पाहे जनी वनी ॥३॥
अवलोकी जिकडे । एका जनार्दना देव तिकडे ॥४॥
3252.
एक धरलिया भाव । आपणचि होय देव ॥१॥
नको आणीक सायास । जाय जिकडे देवभास ॥२॥
ध्यानीं मनी शयनी । देव पाहे जनी वनी ॥३॥
अवलोकी जिकडे । एका जनार्दना देव तिकडे ॥४॥