त्रिभुवनी ज्याची सत्
3254.
त्रिभुवनी ज्याची सत्ता । लाज वाटे त्यासी गाता ॥१॥
म्हणा काया वाचा त्याचे दास । न करा आणि कांची आस ॥२॥
एका जनार्दनी भाव । त्याचे पायी ठेवा जीव ॥३॥