वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 26. संत कर्ममेळा › 1. संत कर्ममेळा अभंग गाथा › १. संत कर्ममेळा अभंग गाथा २७ › १. संत कर्ममेळा अभंग गाथा

आमुच्या बापाचे ठेवणे

🙏 26. संत कर्ममेळा · ABH-075716 · अभंग क्र. ९

9.
आमुच्या बापाचे ठेवणे । का तू न देसी आम्हा कारणे ॥१॥
कैसी तुझी नीत बरी । मागता शिणलो मी हरी ॥२॥
वाउग्या येरझारा । किती कराव्या दातारा ॥३॥
कर्ममेळा म्हणे हरि । किती मागावे निर्धारी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग