वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १६. मनास व जनांस उपदेश

ठायी मीचि नाही म्हणे

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089085 · अभंग क्र. ९१२

912.
ठायी मीचि नाही म्हणे ।
हारपलो भ्रांतिगुणे ॥१॥
लोका म्हणे धावा धावा ।
मज अपणा भेटवा ॥२॥
प्रभा सूर्याते गिवसि ।
गोडी पुसे साखरेसी ॥३॥
निळा म्हणे लहरी सिंधु ।
भेटावया करी खेदू ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग