पापासवे जिणे ज्याचे
911.
पापासवे जिणे ज्याचे ।
वृथाचि त्याचे झालेपण ॥१॥
भोगिता भोग रडे मग ।
म्हणे मी जगनिंदय झालो ॥२॥
सांगता हित नाही एकिले ।
वडिली दाविले विहित ते ॥३॥
निळा म्हणे आता पडियेला खोळे ।
गिळियला काळे व्याधिसर्पे ॥४॥
911.
पापासवे जिणे ज्याचे ।
वृथाचि त्याचे झालेपण ॥१॥
भोगिता भोग रडे मग ।
म्हणे मी जगनिंदय झालो ॥२॥
सांगता हित नाही एकिले ।
वडिली दाविले विहित ते ॥३॥
निळा म्हणे आता पडियेला खोळे ।
गिळियला काळे व्याधिसर्पे ॥४॥