वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

आवडी करिता हरिकीर्तन

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086128 · अभंग क्र. १४१०

1410.
आवडी करिता हरिकीर्तन । हृदयी प्रगटे जनार्दन ॥१॥
थोर कीर्तनाचें सुख । स्वये तिष्ठेक आपण देख ॥२॥
घात आलिया निवारी । चक्र गदा घेउनी करी ॥३॥
कीर्तनी होऊनी सादर । एका जनार्दनी तत्पर ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग