वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

जेथे सर्वदा कीर्तनघो

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085818 · अभंग क्र. १४११

1411.
जेथे सर्वदा कीर्तनघोष । जाती दोष पळुनी ॥१॥
यमधर्म संगे दूता । तुम्ही सर्वथा जाऊ नका ॥२॥
जेथे स्वये हरि उभा । कोण शोभा तुमची ॥३॥
तुम्ही रहावे उभे पुढे । आले कोडे निवारावे ॥४॥
एका जनार्दनी कीर्तन । श्रेष्ठ सर्वाहुनी जाण ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग