तुमचे चरित्र श्रवण ।
1409.
तुमचे चरित्र श्रवण । आवडी करु ते कीर्तन ॥१॥
संसार पुसोनियां वाव । निजपद देशी ठाव ॥२॥
स्वभावे कीर्तन करिता । एवढा लाभ ये हाता ॥३॥
एका जनार्दनी कीर्तनं । होती पातकी पावन ॥४॥