शरणागतासी नको मोकलाव
1628.
शरणागतासी नको मोकलावा | हे तरी केशवा जाणतोसी ॥१॥
सांगणे नलगे सांगणे नलगे | सांगणे नलगे मायबाप ॥२॥
सांगता समर्थ सवेंचि विसरे | त्याच्या अभ्यंतरी नव्हे बोल ॥३॥
नामा म्हणे तैसा न होसी शहाणा | अठराहि पुराणे वेडावली ॥४॥