वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

नामरूप दोन्ही जावळी

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076381 · अभंग क्र. ४७२

472.
नामरूप दोन्ही जावळी भावंडे ।
एकासवे घडे घात एका ॥१॥
पहा तो अनुभव जाणोनी अंतरी ।
दिसे अळंकारी सोने जैसे ॥२॥
आकारासी नाव जोडले निश्चित ।
निराकार तेथ दुजे काई ॥३॥
बहेण म्हणे नाम स्वरूप वेगळे ।
भावी त्या न कळे गुह्य गोष्टी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग