वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १४. आपल्या स्थितीसंबंधाने देवाशी उद्गार

मागे उदंड जोडी केली

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089357 · अभंग क्र. ७१३

713.
मागे उदंड जोडी केली ।
कोठे आली सांगाते ॥१॥
आता पुरे नाम वाचे ।
सार्थकाचे कारण ॥२॥
कोठे जाऊ खाऊ फेरे ।
मतांतरे अनेके ॥३॥
आता पुरे नाम वाचे ।
सार्थकाचे कारण ॥४॥
कोठे जाऊ खाऊ फेरे ।
मतांतरे अनेक ॥५॥
निळा म्हणे नारायणा ।
भाव जाण अंतरीचा ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग