पूजिला श्रीपती एकविध
1119.
पूजिला श्रीपती एकविध भावे । होऊनि स्थिरावे हृदयामाजीं ॥१॥
करितसे विनमाणी प्रेमाचें अंजुळ । तेणे घननीळ तुष्टमान ॥२॥
एका जनार्दनी सर्व भावे पूजन । जनी जनार्दन पूजियेला ॥३॥