वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 62. हरिनाममहिमा - अभंग १०७१ ते १११९

जगदात्मा श्रीहरि आनं

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084938 · अभंग क्र. १११८

1118.
जगदात्मा श्रीहरि आनंदें पूजीन । अंतरी करीन महोत्सव ॥१॥
शांति सिंहासनी बैसवीन भावे । बैसावें अवघे हारकारीन ॥२॥
द्वैत विसरुनि करीन पादपुजा । तेणे गरुडध्वजा पंचामृत ॥३॥
शुद्धोदक स्नान घालीन मानसी । ज्ञाने स्वरुपासी परिमार्जन ॥४॥
सत्त्व क्षीरोदक देवानेसवीन । राजन प्रावर्ण पीतांबर ॥५॥
दिव्य अलंकार तोडर सोज्वळ । सहज स्थिती लेईल स्वामी माझा ॥६॥
भक्त नवविध घालूनि सिंहासन । एका जनार्दनी पूजा करी ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग