एकनिष्ठ झाला भाव ।
1283.
एकनिष्ठ झाला भाव ।
आता देवा तेचि अंगे ॥१॥
व्दंव्दे त्याची करिती काई ।
सर्वाठायी देव तया ॥२॥
ध्यानी मनी जनी वनी ।
प्रगटे लोचनी अहोरात्र ॥३॥
निळा म्हणे वियोगवार्ता ।
नेणती सर्वथा हरिभक्त ॥४॥
1283.
एकनिष्ठ झाला भाव ।
आता देवा तेचि अंगे ॥१॥
व्दंव्दे त्याची करिती काई ।
सर्वाठायी देव तया ॥२॥
ध्यानी मनी जनी वनी ।
प्रगटे लोचनी अहोरात्र ॥३॥
निळा म्हणे वियोगवार्ता ।
नेणती सर्वथा हरिभक्त ॥४॥