वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २३. संतांचे वर्णन

एकचि वचन मानस पायी ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089606 · अभंग क्र. १२८२

1282.
एकचि वचन मानस पायी ।
ठेविले नवाई काय सांगो ॥१॥
धन्य ते संत धन्य ते संत ।
जाणती हद्रत सकळाचे ॥२॥
दवडुनी अभिमान देवाचि देती ।
आणिकाही करिती आपणासे ॥३॥
निळा म्हणे अघटित चर्या ।
लागताचि पाया पालटती ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग