वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २३. संतांचे वर्णन

एकाहुनी आगळे एक ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089548 · अभंग क्र. १२८४

1284.
एकाहुनी आगळे एक ।
झाले हरिभक्त अनेक ॥१॥
भक्ती निजज्ञाने वैराग्ये ।
देवचि होऊनी ठेले अंगे ॥२॥
प्रेमभक्ति अनुसरले ।
विठ्ठल देवे ते पूजिले ॥३॥
निळा म्हणे सांगो किती ।
न पुरे अल्प माझी मती ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग