वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 203. मनांस उपदेश

नको नको मना हिडो दार

🙏 4. संत नामदेव · ABH-081980 · अभंग क्र. २०८०

2080.
नको नको मना हिडो दारोंदारी | कष्ट जाले भारी वायांविण ॥१॥
कल्पना सांडोति संतासंगे राही | सवे त्यांचे पायी सुख आहे ॥२॥
ज्यांचिया दशंते शोक मोह जळे | पॉप ताप पळे काळभय ॥३॥
जवळीच देखती पायाळावांचून | ते सुख निधान वैकूठींचे ॥४॥
नामा म्हृणे आली शेवटीलळ घडी | तो घेई आवडी हाचि एक ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग