वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 203. मनांस उपदेश

धांवत धांवत जाईन वोर

🙏 4. संत नामदेव · ABH-081976 · अभंग क्र. २०७९

2079.
धांवत धांवत जाईन वोरसे | दाटला उल्हासे कंठ माझा ॥१॥
अंतरीचे गुज सांगेन आपुले.| हृदयी 'दाटले प्रेमअश्रव्‌ ॥२॥
धरोनी पितांबरे सांगेन येकांती | जीविची सवे खंति तयापुढे ॥३॥
संतसमागमे दावी कवतुके | पाठवी भातुके देऊनिया ॥४॥
नामा म्हणे मज आहे भरंवसा | मना तू विश्वास दृढ धरी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग