वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 5. तुकाराम निवडक अभंग

कथा त्रिवेणीसंगम । द

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072783 · अभंग क्र. १८३

183.
कथा त्रिवेणीसंगम । देव भक्त आणि नाम ।
तेथींचे उत्तम । चरणरज वंदिता ॥१॥
जळती दोषांचे डोंगर । शुद्ध होती नारी नर ।
गाती ऐकती सादर । जे पवित्र हरिकथा ॥२॥
तीर्थे तया ठाया । येती पुनीत व्हावया ।
पर्वकाळ पाया । तळी वसे वैष्णवा ॥३॥
अनुपम्य हा महिमा । नाही द्यावया उपमा ।
तुका म्हणे ब्रम्हा । नेणे वर्णू या सुखा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग