वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 5. तुकाराम निवडक अभंग

कै वाहावे जीवन । कै

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072608 · अभंग क्र. १८२

182.
कै वाहावे जीवन । कै पलंगी शयन ॥१॥
जैसी जैसी वेळ पडे । तैसे तैसे होणे घडे ॥२॥
कै भोज्य नानापरी । कै कोरड्या भाकरी ॥३॥
कै बैसावे वहनी । कै पायी अनवाणी ॥४॥
कै उत्तम प्रावणे । कै वसने ती जीणे ॥५॥
कै सकळ संपत्ती । कै भोगणे विपत्ती ॥६॥
कै सज्जनाशी संग । कै दुर्जनाशी योग ॥७॥
तुका म्हणे जाण । सुख दु:ख ते समान ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग