वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

मृगजळ जेथे नसे । तेथ

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086417 · अभंग क्र. २३४५

2345.
मृगजळ जेथे नसे । तेथे वसे कोरडे ॥१॥
ऐसा घ्यावा अनुभव । पदोपदीं भाव जीवासी ॥२॥
जे दिसे ते नासे । ऐसे असे सर्वत्र ॥३॥
यापरी जाणावें मिथ्यापण । शरण एका जनार्दन ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग