मृगजळीं पहाता दिसतसे
2346.
मृगजळीं पहाता दिसतसे जळ । परी ते कोरडेंचि केवळ ॥१॥
तेवीं दिसे जगदाभास । अवघा मिथ्या साभिलाष ॥२॥
जेथे मिथ्या द्वैत भाविक । पहाता जनार्दनचि एक ॥३॥
तरंग हरपले पाणी । शरण एका जनार्दनी ॥४॥