वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ५. संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे › 254. काकड आरती

प्रेम सप्रेम आरती |

🙏 4. संत नामदेव · ABH-083902 · अभंग क्र. २२८०

2280.
प्रेम सप्रेम आरती | गोविदाते ओवाळिती ॥१॥
धन्य धन्य ते लोचन | नित्य करिती अवलोकन ॥२॥
बाळा प्रौढा आणि मुग्धा | ओवाळिती परमानंदा ॥३॥
नामा म्हणे केशवाते | देखुनि राहिली तटस्थे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग