वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ६. करुणा

घेतलासे भेव । आता न

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075354 · अभंग क्र. १२६

126.
घेतलासे भेव । आता न चले उपाव ॥१॥
आता आले आड । एकाहुनी एक वाड ॥२॥
पाहे आपुलिया चाडा । देखे अवघीच पीडा ॥३॥
सुखाचिया वाटे । अवघे दु:खाचेच पेटे ॥४॥
जो जो धरू जाय संग । चोखा म्हणे होय भंग ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग