वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ६. करुणा

जगामध्ये दिसे बरे की

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075320 · अभंग क्र. १२७

127.
जगामध्ये दिसे बरे की वाईट । ऐसाचि बोभाट करीन देवा ॥१॥
आता कोठवरी धरावी हे भीड । तुम्ही तो उघड जाणतसा ॥२॥
ब्रीदाचा तोडर बांधलासे पायी । त्रिभूवनी ग्वाही तुमची आहे ॥३॥
चोखा म्हणे जेणे न ये उणेपण । तेंचि ते कारण जाणा देवा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग