आठविता याचे पाय ।
852.
आठविता याचे पाय ।
गेले निरसोनि संसारभय ॥१॥
अवघा काळ अवघी वेळ ।
स्मरणे याचिया सुमंगळ ॥२॥
सदैव आम्ही भूमंडळी ।
पढो हरिच्या नामावळी ॥३॥
निळा म्हणे यावरी आता ।
नेणो जन्ममरणचिंता ॥४॥
852.
आठविता याचे पाय ।
गेले निरसोनि संसारभय ॥१॥
अवघा काळ अवघी वेळ ।
स्मरणे याचिया सुमंगळ ॥२॥
सदैव आम्ही भूमंडळी ।
पढो हरिच्या नामावळी ॥३॥
निळा म्हणे यावरी आता ।
नेणो जन्ममरणचिंता ॥४॥