वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 74. भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२६४

बाळाचें छंद जाण । मा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085713 · अभंग क्र. २२३७

2237.
बाळाचें छंद जाण । माता पुरविती आपण ॥१॥
बोबडे बोलता ते बोल । माते आनंद सखोल ॥२॥
मागे जे ते आपण । आळ पुरवी त्यासी देऊन ॥३॥
एकाजनार्दनी ममत्व ते । नोहे लौकिकापुरतें ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग