चातकाची तहान किती ।
2236.
चातकाची तहान किती । तृप्ति करूनि निववी क्षिती ॥१॥
धेनु वत्सातें वोरसे । घरी दुभतें पुरवी जैसे ॥२॥
पक्कान्न सेवुं नेणती बाळें । माता मुखी घालीं बळे ॥३॥
एका जनार्दनी बोले । एकपण माझे नेलें ॥४॥