वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 65. नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२

एक नाम गाये । तेथे स

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086581 · अभंग क्र. १२४७

1247.
एक नाम गाये । तेथे सदा सुख आहे ॥१॥
नाम गातांचि वदनी । उभा असे चक्रपाणी ॥२॥
नामाचिया हाकें । उडी घाली कवतुके ॥३॥
घात आघात निवारी । उभी राहे सदा द्वारी ॥४॥
एका जनार्दनी नामासाठी । धांवे भक्तांचिये पाठी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग