वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 65. नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२

हेंचि साचे बा साधन ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086522 · अभंग क्र. १२४६

1246.
हेंचि साचे बा साधन । मुखी नाम हृदयी ध्यान ॥१॥
येणे तुटे नाना कंद । पीडा रोग भवछंद ॥२॥
नको ते वाउगी खटपट । मन करी एकनिष्ठा ॥३॥
घडे साधन समाधी । तेथे अवघी उपाधी ॥४॥
एका जनार्दनी ध्यान । साधी परमार्थ साधन ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग