संत आज्ञा सादवित ।
939.
संत आज्ञा सादवित ।
जातो सकळाचेहि हित ॥१॥
नाईकोनी सोडाल ।
फळ कनिष्ठ तरी पाबाल ॥२॥
आम्ही उत्तीर्ण आपुलिया ।
उचिता ठेलो सांगोनिया ॥३॥
निळा म्हणे यावरी आता ।
बोल न ठेवावा मागुता ॥४॥
939.
संत आज्ञा सादवित ।
जातो सकळाचेहि हित ॥१॥
नाईकोनी सोडाल ।
फळ कनिष्ठ तरी पाबाल ॥२॥
आम्ही उत्तीर्ण आपुलिया ।
उचिता ठेलो सांगोनिया ॥३॥
निळा म्हणे यावरी आता ।
बोल न ठेवावा मागुता ॥४॥