सहजचि घरींहूनिया याव
938.
सहजचि घरींहूनिया यावे ।
विठठला पहावे रुक्मिणी ॥१॥
न लभेचि जो का ब्रम्हादिका ।
तो या लोका दाखविला ॥२॥
भेटीचि घेता वरावरी ।
सन्माने करी गौरव ॥३॥
निळा म्हणे भाग्यवंत ।
करी सनाथ अनाथा ॥४॥
938.
सहजचि घरींहूनिया यावे ।
विठठला पहावे रुक्मिणी ॥१॥
न लभेचि जो का ब्रम्हादिका ।
तो या लोका दाखविला ॥२॥
भेटीचि घेता वरावरी ।
सन्माने करी गौरव ॥३॥
निळा म्हणे भाग्यवंत ।
करी सनाथ अनाथा ॥४॥