सुख वांटे परी हे दु:
940.
सुख वांटे परी हे दु:ख ।
भोगविल नर्क परिपाकी ॥१॥
म्हणोनिया सांडी आशा ।
भजे सर्वेशा विठठला ॥२॥
जेणे कधींचि नये तुटी ।
लाभे कोटी कल्प जिणे ॥३॥
निळा म्हणे पावसी पदा ।
येथे आनंदा निजवस्ती ॥४॥
940.
सुख वांटे परी हे दु:ख ।
भोगविल नर्क परिपाकी ॥१॥
म्हणोनिया सांडी आशा ।
भजे सर्वेशा विठठला ॥२॥
जेणे कधींचि नये तुटी ।
लाभे कोटी कल्प जिणे ॥३॥
निळा म्हणे पावसी पदा ।
येथे आनंदा निजवस्ती ॥४॥