वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 140. श्रीनामदेवचरित्र - अभंग ३५५१ ते ३६३२

नामयाचें घर मोडले एक

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084207 · अभंग क्र. ३६०१

3601.
नामयाचें घर मोडले एके दिनीं । मजुर तयालागुनी मिळेचिना ॥१॥
हिंडतां भागले मजूर न मिळे । आले ते सकळ गृहालागीं ॥२॥
पांडुरंग तेथे होउनी मजूर । शाकारिलें घर नामयाचें ॥३॥
एका जनार्दनी उणे नेदी भक्ता । आपण तत्वता अंगे राबे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग