वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

असत्य हे माया म्हणता

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076369 · अभंग क्र. ६८

68.
असत्य हे माया म्हणता प्रत्यक्ष ।
मायेचा हा पक्ष दृश्य आवघे ॥१॥
काय ते धरावे काय ते सोडावे ।
राहावे अनुभवे कोण्यापरी ॥२॥
ब्रह्माहरिहर नाम अवतार ।
मायेचा बडिवार दिसतसे ॥३॥
बहेणि म्हणे माया असत्य म्हणता ।
गुणांच्या अवस्था दिसताती ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग