वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

सत्य म्हणो माया ज्ञा

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076308 · अभंग क्र. ६९

69.
सत्य म्हणो माया ज्ञाने निरसत ।
अनुभवे अद्वैत होउनी ठेले ॥१॥
सत्य म्हणो जाता नसे हे सर्वथा ।
आता काय चित्ता बोध करू ॥२॥
सूर्यापूढे काय अंधकार राहे ।
विवेक हा ठाये न दिसे इच्या ॥३॥
बहेणि म्हणे सत्य म्हणो नये कदा ।
संत आत्मबोधा पावलिया ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग