वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 74. भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२६४

अंबऋषिराया पडिले साय

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085711 · अभंग क्र. २२०१

2201.
अंबऋषिराया पडिले सायास । सोसी गर्भवास स्वये देव ॥१॥
उच्छिष्टहीं खातां प्रायश्चित्त असे । गोपाळांचें ग्रास खाय हरी ॥२॥
एका जनार्दनी भक्तांचा अंकित । म्हणोनी तिष्ठत विटेवरी ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग